Thursday, June 23, 2011

मिडास टच - भाग 1

परीक्षेला जाताना शेवटच्या काही दिवसांमध्ये थोडक्यात वाचावे असे काही Study Material ह्या ठिकाणी मी ठेवणार आहे. ह्या काळात केलेली  revision ही परिकथेतील मिडास राजाच्या जादुई स्पर्शासारखीच .
------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील समाजसुधारक:

जन्म आणि मृत्यू 
१. महात्मा फुले:
जन्म:  11 एप्रिल 1827                              जन्मगाव: वानवडी ( जिल्हा: पुणे )
पूर्ण नाव: ज्योतीराव गोविंदराव फुले
मृत्यू:  28  नोव्हेंबर 1890

२.राजर्षी शाहू महाराज :
जन्म: 26 जून 1874                                  जन्मगाव: कागल ( जि.कोल्हापूर )
पूर्ण नाव: यशवंतराव जयसिंगराव घाटगे
मृत्यू: 6 मे 1922 ( मुंबई )

३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
जन्म:  14  जुलै 1856                                 जन्मगाव: टेंभू ( जिल्हा: सातारा )
पूर्ण नाव: गोपाळ गणेश आगरकर
मृत्यू: 17  जून 1895 ( पुणे )

४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
जन्म:  18 एप्रिल 1858                               जन्मगाव: शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी )
पूर्ण नाव:धोंडो केशव कर्वे
मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
जन्म:  14 एप्रिल 1891                               जन्मगाव: महू (मध्यप्रदेश )
पूर्ण नाव: भीमराव रामजी आंबेडकर
मृत्यू:  6 डिसेंबर 1956  (चैत्यभूमी ,दादर , मुंबई )


_




________________________________________________________________________



निगडीत संस्था आणि स्थापना वर्षे :
१. महात्मा फुले:
  • महार  , मांग इ.लोकांस विद्‍या शिकवणारी मंडळी =>  1853
  • सत्यशोधक समाजाची स्थापना => 24  सप्टेंबर 1873
२.राजर्षी शाहू महाराज :
  • मराठा  एज्युकेशन सोसायटीची स्थापना => 1901
  • मागासवर्गीयांना नोकरीत 50%  जागा राखीव =>1902
  • मिस क्लार्क वसतीगृह => 1907
  • सहकारी कापडगिरणी =>1907
  • कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा =>1913
  • पाटीलशाळा => 1913
  • मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे => 25/07/1917
  • आर्य समाजाची शाखा =>  1918


३.सुधारक गोपाळगणेश आगरकर :
  • टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ची स्थापना केली.=>24 ऑक्टोबर1884
  • फर्ग्युसन महाविद्यालय पुणे चे प्राचार्य => 1892 ते 1895
४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
  • विधवाविवाहोत्तेजक मंडळी => 1893
  • अनाथ  बालिकाश्रम => 1899
  • निष्काम कर्ममठ => 1910 
  • महिला विद्यापीठाची स्थापना =>1916
  • ग्राम शिक्षण मंडळ /महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ => 1936
  • समता  संघ =>1944
  • जाती  निर्मूलन संघाची स्थापना => 1948
  • बालमनोहर मंदिराची स्थापना (सातारा ) => 1960
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
  • समाज समता संघ => 1927
  • मजूर पक्ष (लेबर पार्टी ऑफ इंडिया )=> 15 ऑगस्ट 1936  
  • ऑल इंडिया शेड्यूलड कास्ट फेडरेशन (अखिल भारतीय अस्पृश्य समाज संघटन)=> 1942
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटी => 1945
______________________________________________________________________





वृत्तपत्रे :
१. महात्मा फुले: 
  • स्वत: फुले यांनी कोणतेही वृत्तपत्र चालविले नाही. परंतु, म.फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू ' हे वृत्तपत्र मुंबई येथून चालविले. 
  • 'अंबालहरी' हे सत्यशोधक समाजाशी संबंधित अजून एक वृत्तपत्र होते. 

२.राजर्षी शाहू महाराज :.
    ३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
    • सुरुवातीच्या काळात अकोल्याच्या  'वर्‍हाड समाचार ' मधून लेखन केले.
    • 1881  साली लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली . 1888  ला केसरी सोडले.
    • सन 1888  लाच त्यांनी 'सुधारक' वृत्तपत्र सुरु केले . त्याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी संपादक या नात्याने  नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सांभाळली. तर मराठी आवृत्ती स्वतः आगरकर सांभाळत असत.


    ४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
    • मानवी समता (मासिक )
    ५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर: 
    • बहिष्कृत भारत
    • मुकनायक 
    • समता
    • शुद्रातीशुद्र  (पाक्षिक )
    ___________________________________________________________________________





    ग्रंथसंपदा :
    १. महात्मा फुले:
    • सार्वजनिक सत्यधर्म  (मरणोत्तर प्रकाशित )
    • गुलामगिरी
    • शेतकर्‍याचा आसूड 
    • अस्पृश्यांची कैफियत 
    • इशारा
    • छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 
    • सत्सार 
    • तृतीय रत्‍न (नाटक )
    २.राजर्षी शाहू महाराज :
    ३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
    • गुलामांचे राष्ट्र
    • हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी
    • डोंगरीच्या तुरुंगातील  101  दिवस
    • विकारविलसित
    • स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत 
    •  स्त्री दास्य विमोचन
    • स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
    • राजकारणाचे दिशेने वाटचाल 
    • वाक्य मीमांसा व वाक्याचे पृथ:करण


    ४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
    • आत्मवृत्त
    • Looking Back
    ५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
    • रिडल्स इन हिंदूइझम
    • हू वेअर शूद्राज् ?
    • कास्टस्  इन इंडिया 
    • थॉटस् ऑन पाकिस्तान 
    • प्रॉब्लेम ऑफ रुपी 
    • बुध्दा अँड हिज धम्म (मरणोत्तर प्रकाशित )

    _________________________________________________________________________________




    इतर महत्त्वपूर्ण बाबी :

    १. महात्मा फुले:
    २.राजर्षी शाहू महाराज :
    • 1902 => केंब्रिज विद्यापीठाची एल.एल.डी.
    ३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
    • 'सुधारक' वृत्तपत्राचे शीर्षक : ' इष्ट असेल ते बोलणार शक्य असेल ते करणार '
    ४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:
    • 1955  मध्ये 'पद्मविभूषण' तर 1958  मध्ये 'भारतरत्‍न ' ने सन्मानित .
    ५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर: 
    • त्यांची  जयंती - समता दिवस म्हणून देशभर  साजरी होते.
    • 1991 साली त्यांच्या स्मृतीत पोस्टाचे तिकीट जारी .
    • स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री
    • 1990  साली 'भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित .